Dal Rice : वरण भात खा अन् वजन कंट्रोलमध्ये ठेवा

निकिता जंगले

वरण भात हे हेल्दी फूड मानले जाते कारण वरण भात आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहार आहे.

Dal Rice | sakal

वरण भात खाण्याचे अनेक फायदे आहेत. आज आपण काही फायदे जाणून घेणार आहोत.

Dal Rice | sakal

वरण भात पचनासाठी उत्तम आहे.

Dal Rice | sakal

वरण भात खाल्यानंतर उत्तम झोप लागते.

Dal Rice | sakal

वजन सुद्धा कमी करण्यासाठी वरण भात फायदेशीर असतो.

Dal Rice | sakal

याशिवाय हाडे आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी वरण भात उपयोगी ठरतो.

Dal Rice | sakal

आजारी असताना डॉक्टर सुद्धा पेशंटला वरण भात खाण्याचा सल्ला देतात.

Dal Rice | sakal

एवढंच काय तर वरण भात इतकं हेल्दी असतं की लहान बाळांनाही जेवण म्हणून वरण भात भरवला जातो.

Dal Rice | sakal

वरण तुम्ही विविध प्रकारच्या डाळीचं करू शकता. सर्व डाळी हेल्दी असतात.

Dal Rice | sakal

वरणाला जर तुम्ही फोडणी किंवा तडका दिला तर वरणाचा स्वाद आणखी वाढतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dal Rice | sakal