सासू सासऱ्यांच्या प्रॉपर्टी वर सुनेचा अधिकार असतो का ?

Anuradha Vipat

माहितीचा अभाव

मालमत्तेशी संबंधित कायद्यांबाबत लोकांमध्ये माहितीचा अभाव आहे

rights over mother-in-law's property

सुनेचा किती अधिकार

आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत की सासू सासऱ्यांच्या संपत्तीवर सुनेचा किती अधिकार आहे

rights over mother-in-law's property

मालमत्तेवर हक्क

सासू आणि सासरे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मालमत्तेमध्ये पतीला हक्क मिळतो, परंतु प्रथम पतीचा आणि नंतर सासू सासऱ्याचा मृत्यू झाल्यास स्त्रीला मालमत्तेवर हक्क मिळतो

rights over mother-in-law's property

 कोणताही अधिकार नाही

दिल्ली हायकोर्टाने निकाल दिला आहे की, सासू-सासऱ्याच्या चल अथवा अचल संपत्तीत सुनेला कोणताही अधिकार नाही

rights over mother-in-law's property

कायदा

कायद्यानुसार कोणतेही मूल आपल्या पालकांना त्रास देऊ शकत नाही. तसेच कोणताही मुलगा-मुलगी आपल्या पालकांना त्यांच्याच घरातून हाकलून लावू शकत नाही.

rights over mother-in-law's property

गुजाराभत्ता

जर घराची रजिस्ट्री मुलाच्या नावे आहे, तर त्या केसमध्ये मुलाला आपल्या वडिलांना दरमहिन्याला गुजाराभत्ता देणे गरजेचे असते.

rights over mother-in-law's property

कायदेशीर वारस

सासू-सासऱ्यांना आपल्या घरातून मुलगा-मुलगी वा कायदेशीर वारसच नाही, तर सुनेलाही घर खाली करायला लावण्याचा अधिकार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rights over mother-in-law's property