डेव्हिड वॉर्नर आणखी दोन वर्ष क्रिकेट खेळणारच! 'या' गोष्टीमुळे शिक्कामोर्तब

Pranali Kodre

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

डेव्हिड वॉर्नरने टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

David Warner | X/ThunderBBL

...तरी दिसणार मैदानात

मात्र, असं असलं तरी तो जगभरातील टी२० लीग खेळत राहणार आहे.

David Warner | X/ThunderBBL

करार

त्याने नुकतेच बिग बॅश लीगमधील सिडनी थंडर्स संघाबरोबर दोन वर्षांचा करार केला आहे.

David Warner | X/BBL

दोन वर्षे खेळणार

त्यामुळे पुढील दोन वर्षे तरी तो क्रिकेटमधून निवृत्त होणार नाही, हे स्पष्ट झाले आहेत.

David Warner | X/ThunderBBL

उपलब्धता

तसेच यामुळे तो आता पुढील दोन्ही वर्षांसाठी बिग बॅश लीगच्या संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असू शकणार आहे.

David Warner | X/ThunderBBL

स्टीव्ह स्मिथ

याशिवाय स्टीव्ह स्मिथनेही सिडनी सिक्सर्सबरोबर तीन वर्षांचा करार केला आहे.

Steve Smith | X/BBL

फक्त कसोटी खेळणार?

स्मिथ आता ऑस्ट्रेलियाकडून केवळ कसोटी खेळण्याची शक्यता आहे. कारण त्याला गेल्या काही वनडे आणि टी२० सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन संघात संधी मिळालेली नाही.

Steve Smith | X/BBL

Bigg Boss: अभिजित सावंतबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी जाणून घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Sawant | Instagram
येथे क्लिक करा