झील मेहताच्या लग्नाला उरले एवढे दिवस

Anuradha Vipat

रोमँटिक फोटो

झील मेहता होणारा पती आदित्यसोबत तिचे रोमँटिक फोटो शेअर करत असते.

Zeel Mehta's marriage

फोटो शेअर

आता झीलने फोटो शेअर करत आपल्या लग्नाला किती दिवस उरले आहेत ते सांगितले आहे.

Zeel Mehta's marriage

१०० दिवस बाकी

फोटो पोस्ट करत तिने  कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आमच्या लग्नाला अजून १०० दिवस बाकी आहेत

Zeel Mehta's marriage

फोटो पोस्ट

झील मेहताने आदित्य दुबेसोबतचे खूप सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

Zeel Mehta's marriage

मस्ती

फोटोंमध्ये दोघेही एकमेकांसोबत मस्ती करताना दिसत आहेत.

Zeel Mehta's marriage

पार्टी

काही दिवसांपूर्वी झीलने तिच्या मित्रांसोबत गोव्यात बॅचलर पार्टी केली होती.

Zeel Mehta's marriage

भूमिका

तारक मेहतामध्ये झीलने सोनूची भूमिका साकारली होती. 

जाणून घ्या महेश भट्ट यांच्याविषयी काही खास गोष्टी

येथे क्लिक करा