मुनव्वर फारुकीला जीवेमारण्याची धमकी

Anuradha Vipat

 माहिती

मुनव्वर फारुकीच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर येत आहे.

Munawwar Farooqui

जीवेमारण्याची धमकी

मुनव्वरला जीवेमारण्याची धमकी मिळाली आहे.

Munawwar Farooqui

धमकी

दिल्लीत जीवेमारण्याची धमकी मिळाल्यानंतर मुनव्वर मुंबईकडे रवाना झाला आहे.

Munawwar Farooqui

घटना

दिल्लीतील इनडोअर स्टेडियम आणि सूर्या हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे .

Munawwar Farooqui

क्रिकेट लीग

नुकताच एंटरटेनमेंट क्रिकेट लीग 2024 सुरू झाली आहे. हे पाहण्यासाठी मुनव्वर फारुकी दिल्लीत गेला होता

Munawwar Farooqui

चर्चेत

मुनव्वर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.

Munawwar Farooqui

सक्रिय

मुनव्वर सतत सोशल मिडीयावर सक्रिय असतो

Munawwar Farooqui

ट्विट करत अभिनेत्री शर्लिन चोप्राने केला मोठा खुलासा

येथे क्लिक करा