Anuradha Vipat
अभिनेत्री देबिना बनर्जी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे.
देबिना बनर्जी हिने टीव्ही मालिकांमध्ये एक मोठा काळ गाजवला आहे.
देबिना बनर्जी हिने नुकताच तिच्याबद्दल एक अत्यंत मोठा खुलासा केला आहे
देबिना बनर्जी म्हणाली की, मी माझ्या पहिल्या मुलीला 3 एप्रिल 2022 रोजी जन्म दिला. त्यानंतर मी सहा महिन्यानंतर पुन्हा प्रेग्नंट राहिले.
देबिनाच्या पहिल्या मुलीचे नाव लियाना आहे तर दुसऱ्या मुलीचे नाव दिविशा आहे.
देबिना म्हणाली, एकाच वेळी दोन बाळांना सांभाळणे फार कठीण काम आहे.