ठरलं ! बिग बॉस सीजन 18 ही सलमानचं करणार होस्ट

Anuradha Vipat

क्रेझ

बिग बॉस सीजन 18 बद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतं आहे

Salman khan

व्हायरल

आता बिग बॉस 18 ची एक यादीही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे

Salman khan

धमाल

अनेक मोठे कलाकार बिग बॉस 18 मध्ये धमाल करताना दिसणार आहेत.

Salman khan

कित्येक वर्षांपासून

अभिनेता सलमान खान गेल्या कित्येक वर्षांपासून बिग बॉसला होस्ट करत आहे

Salman khan

होस्ट

आता सलमान खान बिग बॉस सीजन 18 ला होस्ट करणार नसल्याचे सांगितले जात होते.

Salman khan

खुलासा

यावरच आता मोठा खुलासा करण्यात आला आहे

Salman khan

रिपोर्टमध्ये...

बिग बॉस सीजन 18 ला सलमान खानच होस्ट करणार असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे

Salman khan

'कोकण हार्टेड गर्ल' ची चाहत्यांमध्ये क्रेझ

येथे क्लिक करा