Deep Tissue Massage : दिवाळीचा थकवा घालवायचाय? करा हा फूट मसाज

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीची कामं करून आता पाय दुखतायेत का?

Deep Tissue Foot Massage | esakal

सणाचा थकवा पायात उतरतो आणि पाय दूखू लागतात. अशावेळी थकवा घालवण्यासाठी डीप टिश्यू फूट मसाज करावा.

Deep Tissue Foot Massage | esakal

डीप टिश्यू मसाज एक पॉवरफूल थेरपी आहे.

Deep Tissue Foot Massage | esakal

यामुळे पायाचे मसल्स रिलॅक्स होतात

Deep Tissue Foot Massage | esakal

हा मसाज कोर्टिसोलची लेव्हल कमी करण्यास आणि ऑक्सिटोसिन वाढवण्यास मदत करतो.

Deep Tissue Foot Massage | esakal

दुखणं कमी असेल तर स्वेडिश मसाज करावा. हा हलक्या हाताने केला जातो.

Deep Tissue Foot Massage | esakal

दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी हिट किंवा कोल्ड कंप्रेस पण उपयुक्त ठरतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deep Tissue Foot Massage | esakal