बाळाच्या जन्मानंतर दीपिका आणि रणवीर होणार नवीन घरात शिफ्ट

Anuradha Vipat

येथे क्लिक कराआई होणार

अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच आई होणार आहे.

Deepika and Ranveer

नवीन घरात शिफ्ट होणार

बाळाच्या जन्मानंतर दीपिका आणि रणवीर सिंह नवीन घरात शिफ्ट होणार आहेत अशी चर्चा आहे

Deepika and Ranveer

आलिशान घर

शाहरुख खानच्या 'मन्नत' या बंगल्याजवळच दीपिकाने आलिशान घर घेतलं आहे

Deepika and Ranveer

किंमत

या घराची किंमत तब्बल 110 कोटी रुपये आहे.

Deepika and Ranveer

अपार्टमेंट

रणवीर-दीपिकाचं हे अपार्टमेंट इमारतीच्या 16 व्या आणि 19 व्या मजल्यावर आहे.

Deepika and Ranveer

ट्रोलिंगचा सामना

गरोदरपणात दीपिकाला ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे  

Deepika and Ranveer

सक्रिय

दीपिका सोशल मिडीयावरही सतत सक्रिय असते

Deepika and Ranveer

जास्मिन भसीनने इंटिमेट सीनवर केलं मोठं वक्तव्य

येथे क्लिक करा