लेकीच्या जन्मानंतर दीपिकानं खरेदी केली आणखी एक नवी पॉपर्टी

Anuradha Vipat

जन्म

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनं 8 सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला आहे

Deepika bought new property

नवा फ्लॅट खरेदी

आता दीपिकानं तिची सासू अंजू भवनानीच्या घराच्या बाजूला नवा फ्लॅट खरेदी केला आहे.

Deepika bought new property

भाडेतत्वावर

तिने हा फ्लॅट भाडेतत्वावर दिला आहे.  

Deepika bought new property

नवा फ्लॅट

दीपिकानं हा नवा फ्लॅट सागर रेशम कॉर्पोरेटिंग हाउसिंग सोसायटीमध्ये घेतला आहे.

Deepika bought new property

किंमत

या अपार्टमेंटची किंमत ही 17.8 कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. 

Deepika bought new property

अभिनेत्री श्रद्धा कपूरचं प्रेरणास्थान कोण?

येथे क्लिक करा