युगंधर ताजणे
प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण ही नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. आता मात्र ती तिच्या एका वक्तव्यामुळे बातमीचा विषय आहे.
करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या नव्या सीझनला सुरुवात झाली. त्यात करिना अन् तिचा पती रणवीर आला होता.
यापूर्वी देखील करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये हे दोन्ही सेलिब्रेटी आले होते. त्याला मिळालेला प्रतिसाद मोठा होता.
आता दीपिकानं या सीझनमध्ये जो खुलासा केला आहे त्यामुळे ती आणि रणवीर हे दोन्ही सेलिब्रेटी चर्चेत आले आहे.
दीपिका म्हणते मला रामलीला हा चित्रपट करिनामुळे मिळाला होता. त्यामुळेच मी आणि रणवीर एकत्र आलो.
Deepika Padukone Bollywood Actress Ranveer Singh प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला रामलीला प्रचंड लोकप्रिय झाला होता.
या चित्रपटातून रणवीर आणि दीपिकाच्या लवस्टोरीला सुरुवात झाली होती. असे दीपिकानं म्हटले आहे.
बॉलीवूडमध्ये सध्याच्या घडीला सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून दीपिकाचे नाव घेतले जाते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.