Deepika's Fitness : दीपिकाच्या फिट बॉडीचं सीक्रेट आहे 'हे' योगासन

साक्षी राऊत

दीपिका पादुकोण

काही दिवसांपूर्वी दीपिका पादुकोणने योगासन करताना एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. चला तर दीपिका कोणतं योगासन करत स्वत:ला फिट अन् फ्लेक्झिबल ठेवते ते जाणून घेऊया.

Deepika's Fitness

उत्तान शीशोसन

उत्तान शीशोसन योगासनाला इंग्रजीत एक्लटेंडेड पपी पोजच्या नावाने ओळखले जाते. दीपिका स्वत:ला फिट ठेवण्यासाठी उत्तान शीशोसन हा योगा करते.

Deepika's Fitness

स्पाइनसाठी फायदेदायी

रोज उत्तान शीशोसन योग करणे तुमच्या पाठीच्या हड्ड्यांसाठी फायदेशीर मानले जाते. उत्तान शीशोसन योगासनाच्या मदतीने बॉडी स्ट्रेच होण्यास मदत मिळते. जे स्पाइनच्या आरोग्यासाठी चांगले असते.

Deepika's Fitness

स्ट्रेस कमी करते

रोजच्या धावपळीच्या आयुष्यात तणावापासून दूर राहाण्यासाठी शीशोसन योगासन करा. उत्तान शीशोसन केल्याने मेंदूच्या नसा शांत ठेवू शकता.

Deepika's Fitness

ब्लड सर्क्युलेशन

रोज उत्तान शीशोसन योगासन केल्याने तुम्ही शरीरातील ब्लड सर्क्युलेशन वाढवू शकता. बॉडीचा ब्लड फ्लो सुधारण्यासाठी तुम्ही हे आसन करू शकता.

Deepika's Fitness

हाडांसाठी फायदेशीर

हाडे तुंदुरूस्त ठेवण्यासाठी रोज उत्तान शीसोसन करावे. रोज हा योगा केल्याने हाडांचे आरोग्या चांगले राहते.

Deepika's Fitness

पचनशक्ती सुधारते

पचनशक्ती सुधारण्यासाठी रोज सकाळी उठून उत्तान शीशोसन योगासन करा.

Deepika's Fitness

दीपिकाप्रमाणे तुम्हीही या आसनाचा रोज सराव करून स्वत:ला फिट आणि दीपिकासारखं फ्लेक्झिबल बनवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepika's Fitness