पॅरिस गाजवणाऱ्या लक्ष्य बरोबर दीपिकाची डिनर डेट

आशुतोष मसगौंडे

डिनर डेटवर

अलीकडेच अभिनेत्री तिची सासू, सासरे आणि वहिनीसोबत डिनर डेटवर दिसली होती.

Lakshya Sen on dinner date with Deepika Padukone | Esakal

ओव्हरसाइज आउटफिट

दीपिका ब्लॅक ओव्हरसाइज आउटफिटमध्ये अप्रतिम दिसत होती. यादरम्यान तिच्या चेहऱ्यावर हलके हसूही दिसले.

Lakshya Sen on dinner date with Deepika Padukone | Esakal

बॉन्डिंग

याशिवाय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनसोबत दीपिका पदुकोणचे बॉन्डिंगही पाहायला मिळाले. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Lakshya Sen on dinner date with Deepika Padukone | Esakal

सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दीपिका लक्ष्य सेनसोबत विनोद करताना दिसत आहे.

Lakshya Sen on dinner date with Deepika Padukone | Esakal

सौंदर्यात भर

यावेळी, दीपिकाने काळ्या रंगाचे ओव्हर-साईज जाकीट आणि लेग ट्राउझर घातला होता. तिचे लांब केस तिच्या सौंदर्यात भर घालत होते.

Lakshya Sen on dinner date with Deepika Padukone | Esakal

घोषणा

दीपिका पदुकोणने फेब्रुवारी 2024 मध्ये ती गरोदर असल्याची घोषणा केली होती आणि तेव्हापासून ती सतत चर्चेत आहे.

Lakshya Sen on dinner date with Deepika Padukone | Esakal

दीपिका-रणवीरचे पहिले बाळ

सप्टेंबर महिन्यात दीपिका तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. (Lakshya Sen on dinner date with Deepika Padukone)

Lakshya Sen on dinner date with Deepika Padukone | Esakal

लक्ष्यने रचला इतिहास

पॅरिस ऑलिम्पिक एकेरी बॅडमिंटनमध्ये कांस्यपदकासाठी खेळताना लक्ष्य सेनला पराभवाला सामोरे जावे लागले. पुरुष बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक उपांत्य फेरी गाठणारा पहिला भारतीय पुरुष शटलर होण्याच मान लक्ष्यने मिळवला आहे.

Lakshya Sen on dinner date with Deepika Padukone

'दररोज 11 मिनिटे चालल्याने अकाली मृत्यूचा धोका कमी होतो'; 'या' आजारांवर आहे रामबाण उपाय

Walking Benefits | esakal
आणखी पाहा...