Anuradha Vipat
दीपिकाने ८ सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला.
रिपोर्टनुसार दीपिकाला आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दीपिकाच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
मात्र यासाठी चाहत्यांना आता मोठी वाट बघावी लागणार आहे.
दीपिका आणि रणवीर आपल्या बाळाचा फोटो इतक्यात शेअर करणार नसल्याचे म्हटले जात आहे.
ऐश्वर्या रायप्रमाणेच दीपिका स्वत: आपल्या मुलीची काळजी घेणार आहे.
दीपिका मुलीच्या संगोपनासाठी अभिनयातून ब्रेक घेणार असल्याचही बोलल जात आहे