दीपिका पादुकोणने केला तिचा इन्स्टा बायो अपडेट

Anuradha Vipat

डिस्चार्ज

दीपिकाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

Deepika Padukone

अपडेट

दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक गोष्ट अपडेट केली आहे.

Deepika Padukone

मजकूर

दीपिकाने तिच्या इन्स्टा बायोमध्ये एक मजकूर लिहिला आहे

Deepika Padukone

नेटकऱ्यांचं लक्ष

या मजकूराने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

Deepika Padukone

बायोमध्ये...

बायोमध्ये तिने लिहीलं आहे की , ‘फीड, बर्प, स्लीप, रीपिट’

Deepika Padukone

रुटीन

आई झाल्यानंतर दीपिकाने तिच्या बाळाचं जे रुटीन आहे तेच तिने या बायोमध्ये लिहिलं आहे

नव्या घरात

बाळाच्या जन्मानंतर दीपिका आणि रणवीर नव्या घरात राहायला जाणार आहेत

अन् बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना अश्रू झाले अनावर

contestants in the Bigg Boss | esakal
येथे क्लिक करा