Anuradha Vipat
अभिनेत्री दीपिका पादुकोण नुकतीचं एका गोंडस मुलीची आई झाली आहे
आता दीपिका पादुकोणने आई झाल्यानंतर एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दीपिकाने शेअर केलेल्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
दीपिकाने एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये 'मुलीचं स्वागत आहे...' असं लिहिलं आहे.
रणवीर आणि दीपिकाने नोव्हेंबर 2018 लग्न केलं होतं.
दीपिका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते
आता दीपिका आपल्या मुलीचं काय नाव ठेवणार याकडे चाहत्यांच लक्ष आहे