दीपिका पदुकोणच्या नव्या फोटोंनी घातला धुमाकूळ

Anuradha Vipat

प्रेग्नन्सी फोटोशूट

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिचे प्रेग्नन्सी फोटोशूट केले आहे.

Deepika Padukone

अधिकृत इंस्टाग्राम

दीपिकाने हे सुंदर फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Deepika Padukone

स्वागतासाठी...

रणवीर आणि दीपिकाचे त्यांच्या बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत

Deepika Padukone

कपल गोल्स

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहच्या या फोटोंनी चाहत्यांना कपल गोल्स दिले आहेत.

Deepika Padukone

बेबी बंपची चर्चा

गेल्या काही दिवसांपासून दीपिकाच्या बेबी बंपची बरीच चर्चा होती.

Deepika Padukone

खळबळ

या फोटोंमुळे चाहत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे

Deepika Padukone

अभिनंदनाचा वर्षाव

त्यांच्या या फोटोशूटवर कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Deepika Padukone

प्रसिद्ध पंजाबी गायक एपी ढिल्लोच्या घराबाहेर गोळीबार

येथे क्लिक करा