दीपिका-रणवीर सिद्धीविनायकाच्या दर्शनाला

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री दीपिका पादुकोण तिच्या खासगी आयुष्यामुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे.

Deepika-Ranveer

जन्म

दीपिका पादुकोण लवकरच बाळाला जन्म देणार आहे.

Deepika-Ranveer

सिद्धीविनायक मंदिर

आता दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात पोहोचले आहेत.

Deepika-Ranveer

बनारसी साडी

यावेळी दीपिका पादुकोण बनारसी साडीमध्ये दिसली आहे.

Deepika-Ranveer

आर्शिवाद

यावेळी गणपती बाप्पाचा आर्शिवाद दोघांनी घेतला आहे

Deepika-Ranveer

फोटो व्हायरल

आता त्यांचे सिद्धीविनायकाच्या दर्शनाचे फोटो व्हायरल होत आहेत.

Deepika-Ranveer

एक महिना बाकी...

दीपिकाच्या डिलीवरीला एक महिना बाकी आहे

Deepika-Ranveer

अन् 'शाहिद' हे नाव घेताचं करीना कपूर झाली थक्क

येथे क्लिक करा