बाळ झाल्यानंतर दीपिका घेणार मोठा निर्णय

Anuradha Vipat

प्रेग्नेंसीमुळे चर्चेत

अभिनेत्री दीपिका पादुकोन सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. 

Actress Deepika Padukone

निर्णय

सध्या कोणत्याच सिनेमात काम न करण्याचा निर्णय दीपिकाने घेतला आहे. 

Actress Deepika Padukone

अधिक वेळ

आता दीपिकाला तिच्या बाळासोबत अधिक वेळ व्यतीत करायचा असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

Actress Deepika Padukone

प्रेग्नेंसीमुळे

प्रेग्नेंसीमुळे दीपिकाने इंटनॅशनल वेब सीरिज ‘द व्हाइट लोटस’ च्या तिसऱ्या सीझनला देखील नकार दिला आहे.

Actress Deepika Padukone

नकार

बाळाची काळजी घेण्यासाठी दीपिकाने सीरिझला नकार दिला आहे.

Actress Deepika Padukone

बाळाचा सांभाळ

तसेच रिपोर्टनुसार, दीपिका कोणाच्या मदतीशिवाय बाळाचा सांभाळ करणार आहे. 

Actress Deepika Padukone

माहिती

तसेच रिपोर्टनुसार,आई झाल्यानंतर दीपिका पती रणवीर सिंगची देखील मदत घेणार नसल्याची माहिती समोर येत आहे

Actress Deepika Padukone

परिणीती चोप्राची वादग्रस्त पोस्ट चर्चेत

येथे क्लिक करा