दिपीकाच्या डिलिव्हरीची डेट आली समोर

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Deepika's delivery date

अभिनेत्रींपैकी

दीपिका पादुकोण ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

Deepika's delivery date

फॅन फॉलोइंग

दीपिका पादुकोणची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Deepika's delivery date

प्रेक्षकांच्या भेटीला

दीपिका पादुकोणचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

Deepika's delivery date

आई होणार

दीपिका पादुकोण लवकरचं आई होणार आहे

Deepika's delivery date

जाहीर

सप्टेंबर महिन्यात दीपिकाची डिलीवरी होणार असल्याचे अगोदरच जाहीर करण्यात आले आहे. 

Deepika's delivery date

माहिती

दीपिका पादुकोण 28 सप्टेंबरला बाळाला जन्म देणार आहे अशी माहिती आहे

अभिनेत्री अनिता हंसदानीला मिळाला प्रेमात मोठा धोका

येथे क्लिक करा