Saisimran Ghashi
हिवाळ्यात त्वचेच्या आरोग्याची काळजी आवश्यक
हिवाळ्यातील थंड आणि कोरडा वातावरण त्वचेला नुकसान पोहचवतो, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि काळपट होऊ शकते.
थंडीत सूर्यप्रकाश कमी मिळतो, त्यामुळे व्हिटॅमिन डी कमी होतं, ज्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते.
ओमेगा-३ फॅटी ऍसिड त्वचेला नमी देण्यासाठी महत्त्वाचं आहे; याची कमतरता त्वचा फाटण्यास कारणीभूत ठरते.
हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण कमी घेतल्याने शरीर डिहायड्रेट होऊ शकतं, ज्यामुळे त्वचा कोरडी होते.
संतुलित आहारात ताजे फळे, भाज्या, ड्रायफ्रूट्स नसल्यास हिवाळ्यात त्वचा रूक्ष बनते.
व्हिटॅमिन सीची कमी त्वचेतील कोलेजनचे प्रमाण घटवते, ज्यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार दिसत नाही.
मॉइश्चरायझर वापरणं, पुरेसं पाणी पिणं आणि आहारात पोषक घटकांचा समावेश ठेवणं आवश्यक.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. हिवाळ्यात नियमित त्वचेची काळजी घेतल्यास तुमची त्वचा निरोगी, मऊ आणि उजळ राहते.