Saisimran Ghashi
पिंपल्स आणि अॅक्ने फक्त सौंदर्य संबंधित समस्या नाहीत, ते आपल्या आतल्या आरोग्याचीही स्थिति दर्शवतात.
अनेकदा आपण पिंपल्ससाठी बाह्य उपचार करतो, पण खरे कारण असू शकते ते म्हणजे आपल्या आहारात असलेली व्हिटॅमिन्सची कमतरता.
व्हिटॅमिन A, C, E आणि D हे त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत.
ही कमतरता त्वचेला निस्तेज आणि कोरडी बनवते.
ही कमतरता त्वचेवर सूज येण्यास कारणीभूत ठरते.
ही कमतरता त्वचा कोरडी बनवते आणि पिंपल्सची समस्या वाढवते.
ही कमतरता भरून काढण्यास संतुलित आहार घ्या, फळे, भाज्या, धान्ये आणि नट्सचा समावेश करा.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. त्वचेच्या समस्यांसाठी नेहमी त्वचा तज्ञाचा सल्ला घ्या.