कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्याचा विचार करताय? आधी दुष्परिणाम जाणून घ्या..

Manoj Bhalerao

सध्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची प्रकरणं समोर येत आहेत.

Contract Marriage

अशा प्रकारच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या माध्यमातून महिलांची फसवणूक आणि शोषणाच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे.

Contract Marriage

अशातच, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे काय दुष्परिणाम होऊ शकतात, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

Contract Marriage

कायदेशीर मान्यता

कायद्याची मान्यता नसून कायद्याचे कुठलेही बंधन नाही.

Contract Marriage

प्रक्रिया

कोणत्याही औपचारिक प्रक्रियेची आवश्यकता नसते. सहसा सहभागी दोन पक्षांमधील खाजगी करारावर आधारित असतात.

Contract Marriage

संरक्षण

कोणतेही कायदेशीर संरक्षण प्रदान करत नाही. कराराच्या अटी देखील न्यायालयात लागू होऊ शकत नाहीत.

Contract Marriage

वचनबद्धता

विशिष्ट कालावधीसाठी किंवा विशिष्ट अटींसह केला जाऊ शकतो.

Contract Marriage

जागतिक मान्यता:

अनेक देशांमध्ये कायद्याने मान्यता प्राप्त नाहीत. ते बेकायदेशीर मानले जाऊ शकतात.

Contract Marriage

बुमराहच्या यॉर्करवर चाहते क्लीन बोल्ड!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

jasprit bumrah viral yorker waqar younis ind vs eng 2nd test
<strong>येथे क्लिक करा</strong>