Health: तोंडाचे आरोग्य जपाण्यासाठी टूथब्रश किती दिवस वापरावा; जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

टूथब्रश किती दिवसांनी बदलायला हवा हे जाणून घेणं तोंडाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.
तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी आपले दात ब्रश करणं गरजेचं असतं.
पण टूथब्रशमुळही कधी कधी दात खराब होतात.
अनेकजण अनेक महिने एकच टूथब्रश वापरतात.
पण हे चुकिचं आहे. टूथब्रश सलग अनेक महिने वापरल्याने केवळ दातच नाही तर हिरड्या आणि तोंडही खराब होते.
आपण आपला टूथब्रश कमीतकमी 3 किंवा 4 महिन्यांनी बदलणे गरजेचे आहे.
तुमच्या टूथब्रशचे ब्रिस्टल तुटू लागले, वळू लागले, बाजूला पडू लागले तर तेव्हा टूथब्रश ताबडतोब बदलून घ्यावा.
तीन ते चार महिने वापरत असाल आणि रोज धुवत असाल तरी टूथब्रश निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टूथब्रश निर्जंतुकीकरण करण्यासाठी तो उकळत्या पाण्यात 5 मिनिटं ठेऊन द्या.