काहीही हं! हॉटेलच्या उद्घाटनाला देशी गाय झाली प्रमुख पाहुणी

वैष्णवी कारंजकर

उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये, शहरातील पहिल्या ऑरगॅनिक रेस्टॉरंटच्या उद्घाटनासाठी देशी गाय प्रमुख पाहुणी म्हणून आली होती.

Cow | Sakal

माजी डेप्युटी एसपी शैलेंद्र सिंग या हॉटेलचे मालक आहेत. त्यांनी गायीचं आणि सेंद्रिय खाद्याचं महत्त्व सांगितलं आहे.

Cow | Sakal

"माझ्याकडे एक गोठा आहे आणि त्यातून गोळा केलेले शेण आणि मूत्र हे कीटकनाशके आणि खतांच्या जागी सेंद्रिय खत म्हणून शेतात वापरले जाते.

Cow | Sakal

याच्या मदतीने आम्ही कोणत्याही रसायन नसलेल्या भाज्यांचे उत्पादन करण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे निरोगी जीवन जगता येते.

Cow | Sakal

आजकाल भेसळयुक्त तेल बाजारात आढळून येत आहे आणि रेस्टॉरंटमध्ये देखील वापरले जात आहे त्यामुळे लोक आजारी पडत आहेत,असंही त्यांनी सांगितलं.

Cow | Sakal

शैलेंद्र सिंग यांच्या गोठ्यामध्ये देशी गायी आहेत.

Cow | Sakal

लखनऊच्या लुलु मॉलच्या शेजार हे ऑर्गेनिक रेस्टॉरंट सुरू करण्यात आलं आहे.

Cow | Sakal

सर्व फोटो सौजन्य - इंटरनेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cow | Sakal