देवोलीना भट्टाचार्जीने केले खास फोटोशूट, बेबी बंप केला फ्लॉन्ट

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Devoleena Bhattacharjee

फॅन फॉलोइंग

देवोलीना भट्टाचार्जीची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Devoleena Bhattacharjee

सक्रिय

देवोलीना भट्टाचार्जी सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय आहे.

Devoleena Bhattacharjee

जन्म

देवोलीना भट्टाचार्जी ही लवकरच बाळाला जन्म देणार आहे.

Devoleena Bhattacharjee

खास फोटोशूट

देवोलीना भट्टाचार्जीने आता खास फोटोशूट केले आहे.

Devoleena Bhattacharjee

फोटोशूट

देवोलीना भट्टाचार्जीने पती शाहनवाज याच्यासोबत हे फोटोशूट केले आहे.

Devoleena Bhattacharjee

बेबी बंप

यावेळी देवोलीना भट्टाचार्जीने तिचा बेबी बंप फ्लॅन्ट केला आहे

Devoleena Bhattacharjee

सारा तेंडुलकरकडे आहे इतक्या कोटींची संपत्ती

येथे क्लिक करा