देवोलीना भट्टाचार्जीने अप्रत्यक्षरित्या साधला वडापाव गर्लवर निशाणा

Anuradha Vipat

पोस्ट

अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.

Devoleena Bhattacharjee

निशाणा

या पोस्टद्वारे देवोलीनाने बिग बॉस आणि दिल्लीची प्रसिद्ध वडापाव गर्लवर निशाणा साधला आहे.

Devoleena Bhattacharjee

‘बिग बॉस ओटीटी 3’

 दिल्लीची व्हायरल ‘वडापाव गर्ल’ स्पर्धक म्हणून ‘बिग बॉस ओटीटी 3’मध्ये दाखल होणार आहे. 

Devoleena Bhattacharjee

पोस्टमध्ये...

‘जे लोक मला विचारतायत की बिग बॉसमध्ये जाण्यासाठी काय करावं लागतं? कुठे ऑडिशन द्यावी लागते? त्यांच्यासाठी हे उत्तर आहे असंही देवोलीनाने पोस्टमध्ये लिहिलं आहे

Devoleena Bhattacharjee

ठामपणे...

पुढे देवोलीनाने लिहिलं आहे,  सध्याची परिस्थिती पाहता मी हे ठामपणे सांगू शकते की रस्त्यावर सातत्याने महिनाभर ओरडत राहा, भांडण करत राहा,नंतर स्वत:ला व्हायरल करा. 

Devoleena Bhattacharjee

निवड

तुमचा व्हिडीओ बनवण्यासाठी ब्लॉगर्सना बोलवून घ्या आणि हो ड्रामा खूप गरजेचं आहे. हे सर्व झाल्यानंतर जेव्हा लोक तुम्हाला शिव्या घालू लागतील, तेव्हा समजून जा की तुमची बिग बॉसमध्ये निवड झाली आहे असं पुढे देवोलीनाने लिहिलं आहे

Devoleena Bhattacharjee

व्हायरल

देवोलीनाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

मीरा राजपूतने वादग्रस्त वक्तव्याबद्दल व्यक्त केला पश्चात्ताप

येथे क्लिक करा