युट्यूबर अरमान मलिकवर भडकली देवोलीना भट्टाचार्जी

Anuradha Vipat

स्पर्धक

प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक त्याच्या दोन्ही पत्नींसोबत ‘बिग बॉस ओटीटी 3’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे

Devoleena Bhattacharjee

मैत्रिणी

 कृतिका आणि पायल या अरमानच्या दोन पत्नी असून दोघी एकमेकांच्या मैत्रिणी आहेत.

Devoleena Bhattacharjee

संताप व्यक्त

लग्नानंतर हे तिघं आणि त्यांची मुलं एकत्र एकाच घरात राहतात. या सर्व गोष्टींबद्दल अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Devoleena Bhattacharjee

आरोप

देवोलीनाने बिग बॉसवर ‘पॉलिगॅमी’ला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे.

Devoleena Bhattacharjee

संताप

देवोलीनाने अरमान आणि त्याच्या दोन्ही पत्नींबद्दलची बातमी शेअर करत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Devoleena Bhattacharjee

पोस्टमध्ये

‘तुम्हाला हे मनोरंजन वाटतंय का? हे अजिबात करमणूक नाही. ही गोष्ट हलक्यात घेण्याची चूक करू नका, कारण हे रिल नाही, रिअल आहे.असं देवोलीनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे

Devoleena Bhattacharjee

कल्पनेपलीकडचं...

पुढे देवोलीनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे का, या निर्लज्जपणाला करमणूक कसं म्हणता येईल. म्हणजेअवघ्या सहा ते सात दिवसांत प्रेम झालं, लग्न झालं आणि मग बायकोच्या मैत्रिणीशी तेच केलं. हे सर्व माझ्या कल्पनेपलीकडचं आहे

Devoleena Bhattacharjee

दीपिका पादुकोण कुठे देणार बाळाला जन्म?

Deepika Padukone | esakal
येथे क्लिक करा