"तुझी सर्वात मोठी चीअरलीडर", धनश्रीच्या युझीला शुभेच्छा

Pranali Kodre

वाढदिवस

भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलचा २३ जुलै रोजी वाढदिवस असतो.

Dhanashree Verma - Yuzvendra Chahal | Instagram

शुभेच्छा

त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याची पत्नी धनश्रीने त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Dhanashree Verma - Yuzvendra Chahal | Instagram

फोटो

तिने युझीबरोबरचे क्युट फोटो शेअर केले आहेत.

Dhanashree Verma - Yuzvendra Chahal | Instagram

सर्वात मोठी चीअरलीडर

तसेच धनश्रीने कॅप्शनमध्ये लिहिले, 'दिग्गज फिरकीपटू आणि विनर. तुझे तुझ्या संघाला जिंकून देण्यासाठी असलेले कौशल्य आणि पॅशन ही तुझी सर्वात मोठी गुणवत्ता आहे. मी नेहमीच तुझी सर्वात मोठी चीअरलीडर आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा.'

Dhanashree Verma - Yuzvendra Chahal | Instagram

लाईक्सचा वर्षाव

धनश्रीने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Dhanashree Verma - Yuzvendra Chahal | Instagram

लग्न

युझी आणि धनश्री यांनी डिसेंबर २०२० मध्ये लग्न केले आहे.

Dhanashree Verma - Yuzvendra Chahal | Instagram

धनश्री वर्मा

धनश्री ही डेंटिस्ट आणि डान्सर व कोरिओग्राफर आहे.

Dhanashree Verma - Yuzvendra Chahal | Instagram

"तुझी सर्वात मोठी चीअरलीडर", धनश्रीच्या युझीचा शुभेच्छा

Natasa Stankovic With Son Agastya | Instagram
येथे क्लिक करा