Anuradha Vipat
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील सदस्य म्हणजे धनंजय पोवार.
कोल्हापुरचा ढाण्या वाघ, डीपी अशी ओळख असणाऱ्या धनंजयने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
आता धनंजय ७० दिवसांचा ‘बिग बॉस’चा खेळ खेळून आपल्या कामावर परतला आहे.
धनंजयचं स्वतःचं फर्निचरचं दुकान आहे
याचा व्हिडीओ धनंजयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
“कितीही मोठी उंची प्राप्त होऊदे आपली पायरी आपण सोडायची नाही”, असं कॅप्शन लिहित धनंजयने दुकानातल्या पहिल्या दिवसाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
धनंजय पोवारच्या या व्हिडीओला लाखोंहून अधिक व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत.