धनश्याम दरोडेला रितेश देशमुखने चांगलेच फटकारले

Anuradha Vipat

फिनाले

'बिग बॉस मराठी सीजन 5'चा फिनाले नुकताच झाला आहे

Riteish Deshmukh

स्पर्धेक

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेला स्पर्धेक घनश्याम दरोडे ऊर्फ छोटा पुढारी देखील बिग बॉसच्या फिनालेला पोहोचला होता.

Riteish Deshmukh

कान टोचताना

फिनालेमध्ये पोहोचलेल्या घनश्याम दरोडेचे कान टोचताना रितेश देशमुख दिसला आहे

Riteish Deshmukh

मुलाखती

रितेश देशमुख म्हणाला की, काय घनश्याम तुम्ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सतत मोठ्या मुलाखती देताना दिसत आहेत

Riteish Deshmukh

बिग बॉसचा टीआरपी

पुढे रितेश देशमुख म्हणाला की, तुम्ही बऱ्याच मुलाखतीमध्ये म्हणताना दिसले की, तुम्ही बिग बॉसच्या घराबाहेर पडला आणि बिग बॉसचा टीआरपीच कमी झाला

Riteish Deshmukh

टीआरपी

पुढे रितेश देशमुख म्हणाला की, पण घनश्याम तसे नसून ज्यावेळी तुम्ही बिग बॉसच्या घरात होता त्यावेळी तुमच्या उंची इतका बिग बॉसचा टीआरपी होत

Riteish Deshmukh

माझ्याही उंचीपेक्षा...

पुढे रितेश देशमुख म्हणाला की, आणि घनश्याम तुम्ही बाहेर पडल्यानंतर तो टीआरपी माझ्याही उंचीपेक्षा खूप जास्त उंच गेला.

जिंकलंस भावा... सूरज चव्हाणसाठी जितेंद्र आव्हाड यांनी लिहिली खास पोस्ट

येथे क्लिक करा