पुजा बोनकिले
भारतात दिवाळी मोठ्या आनंदात साजरी केली जाते.
दिवाळी हा सण पाच दिवस साजरा केला जातो.
यंदा धनत्रयोदशी २९ ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे.
या दिवशी भगवान धनवंतरी आणि कुबेर यांची पूजा केली जाते.
या दिवशी काही सामान्य चुका करणे टाळाले पाहिजे.
या दिवशी काळ्या वस्तू, लोखंड आणि प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करू नका.
जुन्या झाडूला घराबाहेर फेकू नका.
या दिवशी लसूण कांदा यासारखे ताम्सिक पदार्थ खाऊ नका.