'या' अभिनेत्रीवर धर्मेंद्र यांचा जडला होता जीव

Anuradha Vipat

चाहते

आजही धर्मेंद्र यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

Dharmendra

प्रेम

ज्या अभिनेत्रीवर धर्मेंद्र जीवापाड प्रेम करत होते ती अभिनेत्री मीना कुमारी होती

Dharmendra

स्क्रिन शेअर

मीना कुमारी आणि धर्मेंद्र यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली आहे.

Dharmendra

नात्याची चर्चा

याच दरम्यान, मीना कुमारी आणि धर्मेंद्र यांच्या नात्याची चर्चा रंगू लागली.

Dharmendra

शुटिंगमध्ये व्यस्त

धर्मेंद्र सिनेमांच्या शुटिंगमध्ये व्यस्त झाल्यानंतर मीना कुमारी आणि त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला

Dharmendra

यांच्यासोबत...

रिपोर्टनुसार, अनेक दिवस धर्मेंद्र मीना कुमारी यांच्यासोबत बोलत नव्हते.

Dharmendra

ब्रेकअपच्या चर्चा

अखेर परत मीना कुमारी आणि धर्मेंद्र यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं.

शाहरुख खानच्या संपत्तीमध्ये उर्फी जावेदला पाहिजे हिस्सा

Urfi Javed | esakal
येथे क्लिक करा