धिरज धूपर ठरला Bigg Boss 18 मधील सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक

Anuradha Vipat

प्रतीक्षेत

 प्रेक्षक ‘बिग बॉस 18’ शोच्या प्रतीक्षेत आहे.

Dhiraj Dhupar

प्रोमो

 ‘बिग बॉस 18’ चा पहिला प्रोमो देखील समोर आला आहे. 

Dhiraj Dhupar

अभिनेत्याचे नाव

आता  शोच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्याचे नाव देखील समोर आलं आहे.

Dhiraj Dhupar

मानधन

‘बिग बॉस 18’ चा सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक अभिनेता धिरज धूपर  आहे अशी माहिती आहे.

Dhiraj Dhupar

ऑफर

शोमध्ये येण्यासाठी अभिनेत्याला धिरजला 5 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे.

Dhiraj Dhupar

स्पर्धक

यावेळी ‘बिग बॉस 18’ मध्ये 18 स्पर्धक असणार आहेत.

Dhiraj Dhupar

सज्ज

Bigg Boss 18 साठी स्पर्धक सज्ज आहेत

Dhiraj Dhupar

मसाबा गुप्ता लोकांच्या निशाण्यावर

येथे क्लिक करा