‘मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024’ची विजेती बनली ध्रुवी पटेल

Anuradha Vipat

विजेती

 ध्रुवी पटेल ही ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024’ची विजेती बनली आहे.

Dhruvi Patel

विराजमान

‘मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024’ या स्पर्धेतील विजेतेपदाचा मुकुट ध्रुवीच्या मस्तकावर विराजमान झाला आहे.

Dhruvi Patel

शिक्षण

ध्रुवी पटेल अमेरिकेत कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टमचे शिक्षण घेत होती

Dhruvi Patel

आनंद

या विजयमुळे ध्रुवीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे

Dhruvi Patel

भारतीय स्पर्धा

मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024’ ही भारताबाहेर सर्वात जास्त काळ चालणारी भारतीय स्पर्धा आहे.

Dhruvi Patel

इच्छा

ही स्पर्धा जिंकल्यानंतर ध्रुवीने बॉलिवूड अभिनेत्री आणि युनिसेफची ॲम्बेसेडर होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Dhruvi Patel

स्पर्धा

 गेल्या 31 वर्षांपासून ही स्पर्धा सुरू आहे

खासगी आयुष्याबाबत तृप्ती डिमरीचा मोठा खुलासा

येथे क्लिक करा