'मी मज हरपून बसले गं'... दियाचा सलवार सूट मधला सुंदर लूक बघाच

Aishwarya Musale

आउटफिट

दिया मिर्झाचे इंस्टाग्रामवरचे फोटो आणि व्हिडीओ सर्वोत्तम आउटफिटने भरलेले आहेत.

इंस्टाग्राम

तिने नुकतेच इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो पोस्ट केले आहे.

ट्रेडिशनल सूट

तिने रेड आणि व्हाईट कलरचा ट्रेडिशनल सूट घातला आहे. तिने केस मोकळे सोडत आणि ज्वेलरी घालत तिचा पूर्ण केला आहे.

रेहना है तेरे दिल में

दिया मिर्झा अजूनही तिच्या ‘रेहना है तेरे दिल में’ या चित्रपटासाठी प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

चित्रपट

या चित्रपटात दियाने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांना वेड लावले होते. यानंतर दियाने बर्‍याच चित्रपटात काम केले.

बिझनेसमन

दिया मिर्झाने काही दिवसांपूर्वी बिझनेसमन वैभव रेखीशी लग्न केले आहे.

दिया

दिया अनेकदा सोशल मीडियावरील पोस्टद्वारे चाहत्यांना आकर्षित करत असते.

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावर देखील सतत काही ना काही पोस्ट करत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.