दिया मिर्झाच्या ग्लॅमरस लूकने वेधल चाहत्यांचं लक्ष

Anuradha Vipat

लाल रंगाची साडी

दियाने नुकताच तिचा एक खास लूक शेअर केला आहे ज्यात तिने लाल रंगाची साडी नेसली आहे

Dia Mirza's glamorous look

लूकपूर्ण

कानात मोठे झुमके घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे

Dia Mirza's glamorous look

बॉलिवूडमध्ये पदार्पण

दियाने 'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते

Dia Mirza's glamorous look

या सौंदर्य स्पर्धेत भाग

दिया मिर्झाने 2000 साली फेमिना मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता

Dia Mirza's glamorous look

विशेष स्थान

दिया मिर्झानं सौंदर्यानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. 

Dia Mirza's glamorous look

प्रेमाचा वर्षाव

दियाचे हे फोटो पाहून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत

Dia Mirza's glamorous look

काजोलने मुलगी न्यासासोबत पोस्ट केला फोटो, म्हणाली- 'जगाची पर्वा न करता...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kajol posted a photo with daughter Nyssa
येथे क्लिक करा