मधुमेहाचा डोळ्यांवरही होऊ शकतो परिणाम

पुजा बोनकिले

मधुमेहामध्ये आपल्या रक्तातील साखर वाढते.

Eye Care Tips | Sakal

त्यामुळे आपल्या शरीरातील सर्व अवयवांवर त्‍याचा परिणाम होतो. मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये जर रक्तातील साखर नियंत्रणात नसेल तर डोळ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

Eye Care Tips | Sakal

डायबेटिक रेटिनोपॅथी ही यातील एक महत्त्‍वाची समस्या आहे. आपल्या डोळ्यातील आंतरपटलाला हा एक अतिशय नाजूक भाग आहे.

Eye Care Tips | Sakal

या आंतरपटलावर पडणारी किरणे डोळ्यांच्या नसांमार्फत मेंदूला पोचवली जातात व त्यामुळेच आपल्याला दिसू शकते.

Eye Care Tips | Sakal

या आंतरपटलातील सर्वांत संवेदनशील भाग असतो. त्याला म्यॅकुला असे म्हणतात.

Eye Care Tips | Sakal

या आंतरपटलामध्ये रक्तवाहिन्यांची एक विशिष्ट रचना असते.

Eye Care Tips | Sakal

मधुमेह असणाऱ्या ३० टक्के रुग्णांमध्ये रेटिनोपॅथी दीर्घकाळ डायबेटिस असल्यामुळे आणि मधुमेहावर नियंत्रण नसल्यामुळे या आंतरपटलाच्या रक्तवाहिन्यांमधून रक्त पाझरते किंवा काहीवेळा कमकुवत रक्तवाहिन्यांचे वेडेवाकडे जाळे पसरते, या व्याधींना एकत्रितपणे डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणतात.

Eye Care Tips | Sakal

मधुमेह असणाऱ्या ३० टक्के रुग्णांमध्ये रेटिनोपॅथी आढळते.

Eye Care Tips | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी पदार्थ

Fruits | Sakal
आणखी वाचा