मधुमेहींनी मखाण्याचा आहारात 'असा' करावा समावेश

पुजा बोनकिले

मधुमेह

सध्या जगभरात मधुमेहाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहे.

Diabetes | Sakal

आहार

यामुळे योग्य आहार घेणे आणि योगा करणे गरजेचे आहे.

healthy tips | Sakal

मखाणा आरोग्यदायी

तुम्ही आहारात मखाण्याचा समावेश करू शकता.

makhana | Sakal

मखाणा बीया

मखाणा म्हणजे कमळाच्या बीया असतात. रक्तातील साखर नियत्रंणात ठेवण्यास मदत करते.

makhana | Sakal

भाजलेला मखाणा

मधुमेही फक्त मखाणा भाजून खाऊ शकतात.यासाठी तुप किंवा तेलाचा वापर करू शकता.

makhana | Sakal

भेळ

मखाण्यापासून भेळ बनवून खाऊ शकता.

makhana bhel | Sakal

मखाणा रोटी

तुम्ही भाजलेल्या मखाण्याची पावडर करून त्यात ज्वारी किंवा गव्हाचे पीठ मिक्स करून रोटी बनवून खाऊ शकता.

makhana roti | Sakal

मखाणा खीर

तसेच मखाण्यापासून बनवलेली खीर आणि रायता देखील मधुमेहींसाठी फायदेशीर असते.

makhan kheer | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळं

Fruits | Sakal
आणखी वाचा