पवित्रा पुनियाने केले का लग्न? 'त्या' फोटोंमुळे चर्चांणा उधाण

Anuradha Vipat

पवित्रा पुनिया

पवित्रा पुनिया हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Pavitra Punia

फॅन फॉलोइंग

पवित्रा पुनियाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Pavitra Punia

सक्रिय

पवित्रा पुनिया ही सोशल मीडियावरही सक्रिय असते.

Pavitra Punia

फोटो आणि व्हिडीओ

आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही पवित्रा पुनिया दिसते.

Pavitra Punia

डेट

पवित्रा पुनिया आणि एजाज खान हे अनेक वर्ष एकमेकांना डेट केले आहे

Pavitra Punia

फोटो शेअर

आता पवित्रा पुनियाने इन्स्टाग्रामवर नववधूप्रमाणे कपडे घातलेले काही फोटो शेअर केले आहेत.

Pavitra Punia

मेंहदी

या फोटोमध्ये तिने खास मेकअप केला असून तिच्या हातावर आणि पायावर मेंहदी देखील दिसत आहे. 

Pavitra Punia

रिया चक्रवर्तीने सांगितली तिच्या आईवडील आणि मित्रमैत्रिणींविषयी आश्चर्यकारक गोष्ट

येथे क्लिक करा