शाहरुख खानने मारली होती का हनी सिंहच्या कानाखाली? काय आहे तथ्य

Anuradha Vipat

चर्चेत असणारे नाव

हनी सिंह हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे

Shahrukh Khan and Honey Singh

चर्चा

शाहरुख खानने थेट हनी सिंह याच्या कानाखाली मारली होती अशी एक चर्चा होती

Shahrukh Khan and Honey Singh

भाष्य

मात्र त्यावेळी यावर शाहरुख खान किंवा हनी सिंह यांनी भाष्य केले नाही.

Shahrukh Khan and Honey Singh

बोलताना

आता पहिल्यांदाच यावर बोलताना हनी सिंह दिसला आहे

Shahrukh Khan and Honey Singh

कानाखाली

हनी सिंह म्हणाला की, शाहरुख खानने माझ्या कानाखाली मारली वगैरे काही नाही

Shahrukh Khan and Honey Singh

धमाका

हनी सिंहची गाणी कायमच धमाका करताना दिसतात

Shahrukh Khan and Honey Singh

चाहतावर्ग

हनी सिंहचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे.

प्रेमाबद्दल व्यक्त झाली ईशा देओल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esha Deol | esakal
येथे क्लिक करा