लग्नानंतर धर्म बदलणार सोनाक्षी? सासरे म्हणतात- हिंदू लोकं...

Payal Naik

जहीर इकबाल

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा जहीर इकबाल यांच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

sonakshi sinha | sakal

हळद समारंभ

नुकतीच अभिनेत्रीची मेहंदी पार पडली आहे. तर आज २२ जून रोजी तिचा हळद समारंभ आहे असं सांगितलं जातंय.

sonakshi sinha | sakal

लग्न

सोनाक्षी आणि जहीर रजिस्टर पद्धतीने लग्न करणार आहेत.

sonakshi sinha | sakal

धर्म

मात्र त्यापूर्वी लग्नापूर्वी सोनाक्षी धर्म बदलणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

sonakshi sinha | sakal

पूर्णविराम

या चर्चांवर आता सोनाक्षी नाही तर तिच्या सासऱ्यांनीच पूर्णविराम लावला आहे.

sonakshi sinha | sakal

सोनाक्षीचे सासरे

सोनाक्षीचे सासरे इकबाल रत्नासी यांनी याबद्दल उत्तर देताना म्हटलं, 'ही गोष्ट खरी आहे की ती लग्नानंतर धर्म बदलणार नाही.

sonakshi sinha | sakal

हिंदू लोक

ते म्हणाले, 'हे दोन मनांचं मिलन आहे. यात धर्माची कोणतीही भूमिका नाही. हिंदू लोक देवाला देव म्हणतात आणि मुसलमान अल्लाह.

sonakshi sinha | sakal

आशीर्वाद

ते पुढे म्हणाले, 'पण सगळे माणूस आहेत. माझा आशीर्वाद सोनाक्षीच्या सोबत आहे.

sonakshi sinha | sakal

या दिवशी होणार सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बालच्या लग्नाचं रिसेप्शन

sonakshi sinha | sakal
येथे क्लिक करा