सलमान खानचं जन्मनाव आहे भलं मोठं, जाणून घ्या

कार्तिक पुजारी

बॉलीवूड

अनेक बॉलीवूड कलाकारांचे खरे नाव आपल्याला माहितीच नसते

Salman Khan

डेब्यु

अनेक कलाकारांनी चित्रपटात डेब्यु करण्याआधी आपलं नाव बदललं आहे

Salman khan | esakal

सलमान

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान याचे नाव माहिती नसलेला व्यक्ती दुर्मिळ असेल

Salman Khan

जन्मनाव

पण सलमान खानचं जन्मनाव तुम्हाला नक्कीच माहिती नसल्याची शक्यता आहे.

Salman Khan

पूर्ण

सलमान खानचे जन्मनाव 'अब्दुल रशिद सलिम सलमान खान' असं आहे

Salman Khan

सोपे

अनेक कलाकार आपले नावे सोपे करत असतात, जेणेकरून लोकांना लक्ष्यात ठेवण्यास सोपे जाईल

Salman Khan

अपिल

याशिवाय जास्त लोकांना अपिल होईल अशा प्रकारचे नाव ठेवले जाते

Salman Khan

अक्षय कुमारची संपत्ती माहिती आहे का?

akshay kumar
हे ही वाचा