Memory loss : आता विसरभोळेपणाला करा रामराम; हे पदार्थ खा

नमिता धुरी

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपली स्मरणशक्ती कमी होत चालली आहे. काही पदार्थ खाऊन स्मरणशक्ती वाढवता येईल.

Memory loss

भोपळ्याच्या आणि अळशीच्या बियांमध्ये झिंक, व्हिटॅमिन बी , इत्यादी पोषक घटक असतात.

Memory loss

ब्रोकोलीमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड, फ्लेवोनॉइड, ई जीवनसत्त्व, लोह, कॉपर, इत्यादी घटक असतात.

Memory loss

अक्रोड हे स्मरणशक्तीसाठी सुपरफूड मानले जाते.

Memory loss

टॉमेटोमुळे मेंदूच्या पेशींचे संरक्षण होते.

Memory loss

ब्लू बेरी शॉर्ट टर्म मेमरी लॉससाठी उपयुक्त आहे.

Memory loss

साले न काढता रोज बदाम खा.

Memory loss

सफरचंद, ग्रीन टी, डार्क चॉकलेट यांचे सेवन करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Memory loss