नमिता धुरी
पीसीओएस हा हार्मोनल विकार आहे ज्यामुळे स्त्रियांमध्ये एण्ड्रोजेन आणि मेल हार्मोन टेस्टेस्टेरॉन वाढत जातो व मासिक पाळीविषयीच्या समस्या निर्माण होतात.
यामुळ गर्भधारणा होण्यात अडचण येते.
जीवनशैली आणि आहारातील बदलांच्या माध्यमातून या आजारावर नियंत्रण मिळवता येते.
रोज रात्री झोपण्यापूर्वी भिजवलेले चिया सीड्स खा.
अर्धा चमचा अश्वगंधा भिजवलेल्या बदामासोबत खा.
१ चमचा भोपळ्याच्या बिया झोपण्यापूर्वी खा.
केशरचा चहा प्या.
खोबऱ्याचे दोन तुकडे खा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.