Period Diet : पाळीच्या दिवसांमध्ये कसा असावा आहार ?

नमिता धुरी

पाळीच्या दिवसांमध्ये आहार चांगला असेल तर वेदना कमी होतात.

Period Diet

दही-भात

पाळीमध्ये दही-भात खाल्ल्यास वेदना कमी होतील.

Period Diet

धान्य

प्रथिने, जीवनसत्त्वे, फायबर असलेल्या धान्यांचा आहारात समावेश करा.

Period Diet

फळे

आंबट व थंड फळे सोडून इतर मोसमी फळे खा.

Period Diet

बीटा-कॅरोटीन

गाजर, आंबा, रताळे, इत्यादी बीटा-कॅरोटीनयुक्त आहार खा.

Period Diet

पाणी

पुरेसे पाणी आणि ज्यूस प्या.

Period Diet

थंड पदार्थ

थंड आइस्क्रीम, बटर, पनीर खाऊ नका.

Period Diet

योग

नियमितपणे योगासने करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Period Diet