सकाळ डिजिटल टीम
लांडग्यांची ताकद त्याच्या जबड्यात असते. ते अत्यंत बुद्धीमान आणि शिकारी असतात
लांडगे हे मुख्यतः टोळीने शिकार करतात. लांडग्यांची श्रवणशक्ती इतर प्राण्यांपेक्षा निराळी आहे
साधारण 15 किमी अंतरावरून लांडगे सर्व काही ऐकू शकतात
लांडग्यांना वाळवंटात आणि जास्त पाऊस असलेल्या ठिकाणी वास्तव्य आवडत नाही
जगातील बहुतेक लांडगे आशिया, युरोप, उत्तर अमेरिका आणि उत्तर आफ्रिकेत आढळतात
कोल्हा हा प्राणी जगताला सर्वात हुशार आणि धूर्त प्राणी आहे
कोल्ह्यांना बहुतेक एकटे-एकटे रहायला आवडते, ते आकाराने लहान असतात
गर्भधारणेदरम्यान, मादी कोल्हा जमीन खोदून आपले घर बनवते
पिल्लांना सुरक्षित जागा मिळावी म्हणून मादी कोल्हा असे करते
कोल्हे मुख्यतः जंगलात, डोंगराच्या कुरणात आणि वाळवंटात तसेच बर्फाच्छादित ठिकाणी राहतात