Earrings Designs : मुलींनो, पहा इअररिंग्सच्या 'या' हटके डिझाईन्स

सकाळ डिजिटल टीम

मुलींना ड्रेसवर मॅचिंग इअररिंग्स हवेच असतात.

Earrings Designs | sakal

मुळात इअररिंग्समुळे ड्रेसची शोभा वाढते.

Earrings Designs | sakal

त्यामुळे इअर रिंग्स खरेदी करताना मुली खूप बारकाईन डिझाइन्स बघतात.

Earrings Designs | sakal

वेस्टर्न किंवा ट्रेडीशनलवर अगदी मॅचिंग होणाऱ्या इअर रिंग्स आपला लूक परफेक्ट बनवतात

Earrings Designs | sakal

सध्या मार्केटमध्ये एकापेक्षा एक भारी आणि हटके इअर रिंग्स पहायला मिळतात.

Earrings Designs | sakal

तुम्हालाही अशाच हटके इअर रिंग्स पाहायच्या असतील तर तुम्ही युट्यूब, किंवा अॅमेझॉन, फ्लिपकार्टवरही तुम्ही ट्रेंडी इअर रिंग्स बघू शकता.

Earrings Designs | sakal

कोणत्या ड्रेसवर कोणते इअर रिंग्स मॅच होतील, हे समजून घेणे खूप जास्त गरजेचे आहे.

Earrings Designs | sakal

याशिवाय तुम्ही अभिनेत्रींनी विअर केलेले इअर रिंग्सही फॉलो करू शकतात.

Earrings Designs | sakal

इअर रिंग्स ही सौंदर्यात भर घालणारी गोष्ट आहे.

Earrings Designs | sakal

त्यामुळे परफेक्ट इअर रिंग्स निवडणे खूप गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earrings Designs | sakal