Specs Frames : मुलींनो, पहा एकापेक्षा एक भारी चष्म्यांचे फ्रेम

निकिता जंगले

चष्मा

आपल्यापैकी अनेकजण चष्मा वापरतात.

Specs Frames | sakal

चष्मा दैनंदिन जीवनाचा भाग

अनेकांच्या तर आयुष्यात चष्मा हे खूप मौल्यवान वस्तू असते. कारण चष्म्याशिवाय त्यांची अनेक कामे अडतात.

Specs Frames | sakal

चष्म्याविषयी खूप संवेदनशील

त्यामुळे हे लोक चष्म्याविषयी खूप संवेदनशील असतात.

Specs Frames | sakal

चष्मा फॅशनमध्येही एक चांगलं ऑप्शन

हल्ली लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना चष्मा लागलेला असतो. त्यामुळे चष्मा सध्या फॅशनमध्येही एक चांगलं ऑप्शन आहे.

Specs Frames | sakal

वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेमची चष्मे

अनेकजण फॅशन जपत वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेमची चष्मे वापरतात.

Specs Frames | sakal

काही चष्म्यांची फ्रेम तर खूप फेमस आहे.

Specs Frames | sakal

काही निवडक फ्रेम्स

यातीलच काही निवडक फ्रेम्स आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय.

Specs Frames | sakal

सुट होणारी फ्रेम

या फ्रेम्समधून तुम्हाला सुट होणार त्या चष्म्याची फ्रेम तुम्ही तुमच्यासाठी ट्राय करू शकता.

Specs Frames | sakal

फॅशन जपून चष्मा वापरा

आणि फॅशन जपून चष्मा वापरू शकता.

Specs Frames | sakal

लूक सुंदर दिसणार

ज्यामुळे तुमचा लूक उठून दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Specs Frames | sakal