'पुष्पा २'च्या डिजिटल राईट्सची झाली विक्री

Anuradha Vipat

लॉन्च

अल्लू अर्जुनच्या बहुचर्चित चित्रपट ‘पुष्पा २’ सिनेमाचा ट्रेलर १७ नोव्हेंबर २०२४ रोजी बिहारच्या पाटणामध्ये लॉन्च करण्यात आला आहे

'Pushpa 2'

महत्त्वाच्या भूमिकेत

या चित्रपटात रश्मिका मंदाना , अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

'Pushpa 2'

कमाई

प्री-बुकिंगमध्ये या सिनेमाने चांगली कमाई केली आहे

'Pushpa 2'

आकडे

आता या सिनेमाचे डिजिटल हक्कांची विक्री झाली असून त्याचेही आकडे समोर आले आहेत.

'Pushpa 2'

खरेदी

माहितीनुसार, ‘पुष्पा २’चे डिजिटल राइट्स नेटफ्लिक्सने तब्बल २७५ कोटींना खरेदी केले आहेत.

'Pushpa 2'

संधी

त्यामुळे आता हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहण्याची संधी मिळणार आहे.

'Pushpa 2'

घोषणा

मात्र याबाबत निर्मात्यांनी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

'Pushpa 2'

'कांतारा 2'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

येथे क्लिक करा